पुरस्कार आणि यश
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंंक लि. यांंच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेला “आदर्श पतसंंस्था पुरस्कार” देण्यात आला. चेअरमन महेश मनोहर अंंधारी पुरस्कार स्वीकारताना.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेला ए. एस. प्रतिष्ठान, कोल्हापूर यांनी साल
२०१५ चा“आदर्श सहकारी संस्था पुरस्कार २०१५” देऊन गौरविण्यात आले आहे.
नाचिकेत प्रकशनातर्फे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेतील कोकण विभागातून सर्वसाधारण गटातून“सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार” नाचिकेत प्रकशनाचे कार्यकारी संचालक श्री.अनिल सांबरे,महाराष्ट्र अर्बन बॅंक फेडरेशनचेअध्यक्ष श्री.विद्याधर अनास्कर आणि पुणे अर्बन बॅंक असोसियेशनचे मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते यांच्या हस्ते स्वीकारतानासिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाटचे संचालक व अधिकारी वर दिसत आहेत.