पुरस्कार आणि यश

puraskar

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेला ए. एस. प्रतिष्ठान, कोल्हापूर यांनी साल २०१५ चा आदर्श सहकारी संस्था पुरस्कार २०१५ देऊन गौरविण्यात आले आहे

Purskar2015

नाचिकेत प्रकशनातर्फे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेतील कोकण विभागातून सर्वसाधारण गटातून  सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार नाचिकेत प्रकशनाचे कार्यकारी संचालक श्री.अनिल सांबरे,महाराष्ट्र अर्बन बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष श्री.विद्याधर अनास्कर आणि पुणे अर्बन बॅंक असोसियेशनचे मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते यांच्या हस्ते स्वीकारताना सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाटचे संचालक व अधिकारी वर दिसत आहेत

adarsh-sahakari-sanstha-puraskar-2015

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी संस्था लि. फोंडाघाट यांना सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक लि. द्वारा “आदर्श संस्था पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.