सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या.फोंडाघाट ची नोंदणी झाली असून नोंदणी क्र. रजि.नं.ब /एसडीजी/केकेआइ/आरएसआर/सीआर/१०३/९१ १९/१०/१९९१ दि.१९/१०/१९९१ आहे.
रूपरेखा
पतसंस्थेने २०१४-१५ मध्ये ऑडिट क्लास “अ” संपादित केला आहे.
संस्था २०१६ मध्ये आपला रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. यासाठी संस्थेने ५० कोटी ठेवींचे लक्ष ठेवले आहे.
सभासदाना सातत्याने १२ टक्के लाभांश देऊन सभासदांचा विश्वास वृद्धिगात केला आहे.
गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहकार्य त्याचप्रमाणे इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम संस्था राबवते.
शेसंस्थेची सर्व कार्यालये ही संगणिकॄत केली असून ऑनलाइन चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे.
संस्था दरवर्षी इयत्ता दहावी,बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुण गौरव करते.
विशेष कमगिरी केल्याबद्दल सभासदांचा दरवर्षी सत्कार करते.