कर्ज योजना
कर्ज योजना कर्जाचा प्रकार कमाल कर्ज मर्यादा १.सामान्य कर्ज : रु.१,००,००० पर्यंत २. तारणी कर्ज : नवीन वाहन तारण कर्ज: वाहन तारण किंमतीच्या ७५% आणि जास्तीत जास्त कर्ज मर्यादा संंस्थेच्या स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त नाही एवढी व जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. २० लाखापर्यंत जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम. ५ वर्षाच्या आतील जुने वाहन [...]